मराठी विभाग
माका महाविदयालयामध्ये मराठी विभाग हा सन २०१९ साली सुरू झाला .या विभागाचे प्रमुख प्रा.वसंत पुंड यांनी या विभागाची मुहर्तमेढ रोवली व ते विभाग प्रमुख म्हणून काम करत आहेत
मराठी विभागातील भवितव्यांच्या दिशा
- शिक्षक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व वरिष्ठ महाविदयालय
प्रसार माध्यमांसाठी लेखन
- वॄत्तपत्रे, संपादकीय कार्य, मुद्रीतशोधन, संशोधनपर लेखन,
- चित्रपट आणि दूरचित्रवाणी केंद्रे, पट कथा लेखन, संवाद लेखन
- जाहिरात लेखन
- मराठी व्याकरण व व्यावहारिक मराठी
- भाषांतर
विविधांगी कार्यक्रम
- हस्ताक्षर स्पर्धा
- घोषवाक्य स्पर्धा
- शुद्ध लेखन स्पर्धा
- तज्ञ प्राध्यापकांचे व्याख्याने
- मराठी भाषा पंधरवाडा (संवर्धन)
- अे.पी.जे.अब्दुल कलाम स्मॄती प्रित्यर्थ वाचन दिन
About College
We shall continually improve the quality of teaching, self-evaluation and accountability of our institutes towards society.
Connect To Us
Arts,Commerce & Science College, Maka.
Maka – Miri Road, Tal- Newasa, Dist- Ahmednagar-414501 Maharashtra, India.
Phone: +91 720013306 Email: acscmaka@gmail.com